तुळजापूर / प्रतिनिधी-

नोटरी अँक्ट अमेंडमेंट बिल ड्राफट 2020-21 मंजूर न करण्याची मागणीसाठी तुळजापूर तालुका नोटीस पब्लिक असोसिएशने  मंगळवार दि.१४ रोजी एकदिवसाचे कामबंद आंदोलन करुन  विधेयका बाबतीत निषेध केला व आपल्या मांगण्याचे निवेदन  सेक्रेटरी साहेब भारत सरकार , विधी व न्याय विभाग , नोटरी विभाग  नवी दिल्ली यांना दिले.

 या लाक्षणिक कामबंद आंदोलनात अँड . अंजली डी . साबळे  अँड. अरविंद ए . बेडगे  अ़ँड . शबाना ए.मुर्शद  अँड . नागनाथ एम . कानडे अँड . निळकंठ पी . वट्टे अँड . बालाजी सी.देशमाने आदी सहभागी झाले होते.

 
Top