तुळजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यातील रामतीर्थ येथील  अंगणवाडी इमारतीच्या कामाचे भूमिपूजन सोहळा मंगळवार  दि.14 रोजी संपन्न झाला. महिला व बालकल्याण समिती अतंर्गत जिल्हा परिषदेच्या वतीने साडेआठ लाख रुपये या कामासाठी मजूंर करण्यात आले आहे. 

या कामाचे भूमिपूजन सोहळा कार्यक्रमास  जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, माजी सदस्य दिलीप सोमवंशी, जळकोटचे सरपंच अशोकराव पाटील, रामतीर्थचे सरपंच बालाजी राठोड, लक्ष्मण राठोड, माजी उपसरपंच राम चव्हाण, बाबु राठोड,नामदेव पवार, गुरुदेव राठोड,देविदास पवार, रामचंद्र पवार,शंकर राठोड, योगेश राठोड,नेमिनाथ चव्हाण, विनायक राठोड, अजित राठोड, राम आडे, सिताराम राठोड, सिताराम चव्हाण,प्रकाश राठोड,आदिजण उपस्थित होते.

 
Top