तेर (प्रतिनिधी) उस्मानाबाद तालुक्यातील  तेर येथे श्री. संत सेना महाराज मंदिर सभामंडप भूमिपूजन जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील  व तगर अभ्यासक रेवणसिद्ध लामतुरे  यांच्या हस्ते करण्यात आले.                                           

यावेळी सरपंच नवनाथ नाईकवाडी , जुनेद मोमीन, भास्कर माळी, अजित कदम, धोंडीराम कस्तुरे अमोल कस्तुरे, मंगेश फंड ,श्रीमंत फंड, महादेव कचरे, प्रतीक नाईकवाडी, लक्ष्मण राऊत, किशोर राऊत, ज्ञानेश्वर पंडित , सुरेश माने,  काकासाहेब राऊत, बालाजी सूर्यवंशी, सुभाष सूर्यवंशी, राम राऊत, उमेश राऊत, बालाजी सम्रत ,उमाकांत सम्रत, प्रशांत सूर्यवंशी बालाजी राऊत हरिभाऊ झांबरे शशिकांत काळे ,अभिजीत सुरवसे ,प्रथमेश राऊत ,सोमनाथ यादव ,चंद्रकांत घोडके, लतिका पेठे, जोशीला लोमटे आदी उपस्थित होते.


 
Top