तुळजापूर / प्रतिनिधी- 

 आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार तुळजापूर आयोजित प . पु . श्री श्री रविशंकर गुरुजी यांचे शिष्य स्वामी शरनानंद यांच्या उपस्थितीत १,२,३  जानेवारी 2021रोजी आनंद उत्सव  कार्यक्रम सुमेरू हॉल हडको , आठवडा बाजार जवळ , आयोजित केला आहे. 

 दिनांक   १ व २ जानेवारी २०२१ रोजी  ज्ञान , ध्यान व सत्संग आयोजित केला आहे.तर ३जानेवारी रोजी रुद्र पुजा आयोजित केली आहे तरी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन आर्ट आँफ लिव्हिंग परिवार तुळजापूर यांनी केले आहे. 
Top