उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आज अभिवादन करण्यात आले.

  यावेळी महसूल प्रशासनचे तहसीलदार प्रवीण पांडे, नायब तहसीलदार पंकज मंदाडे, श्रीमती अर्चना मैंदर्गी तसेच कार्यालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते.

 
Top