तुळजापूर  / प्रतिनिधी-

तालुक्यातील आलियाबाद येथे हॅलो फाउंडेशन व स्वतंत्र थेटर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बाल विवाह, हुंडा प्रथा,स्त्री पुरूष समानता, कौटुंबिक हिंसाचार या विषयावर पथनाट्य द्वारे जनजागृती करण्यात आली.या कार्यक्रमात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच ज्योतीका चव्हाण, धनश्री हुबळीकर, अभिजित चौधरी, प्रसन्ना इनवली, मिलिंद चव्हाण, बसवराज नरे,अनंत अंहकारी,नागिणी सुरवसे,प्रमोद कांबळे,प्रसन्न कंदले, अनुराधा जाधव, रिना चव्हाण, सुभाष नाईक,ग्रा.प.सदस्य रामचंद्र पवार,थावरु राठोड, नेमिनाथ चव्हाण,किरण चव्हाण, माणिक राठोड, शिवाजी चव्हाण,हरीदास चव्हाण, संजय चव्हाण, सुभाष चव्हाण, अनिल राठोड, राजाराम पवार,  मनोज चव्हाण, संजय पवार, सचिन राठोड ,मनोज पवार आदिंसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top