उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद तहसिल कार्यालय येथे राष्ट्रसंत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त तहसिलदार गणेश माळी व उस्मानाबाद जिल्हा तेली समाज संघटनेचे अध्यक्ष रवि कोरे आळणीकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन व पुष्षहार अर्पण करून जयंती  साजरी करण्यात आली.

याप्रसंगी नायब तहसिलदार मुगावे   व कर्मचारी वर्ग यांनी संताजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन केले.


 
Top