तुळजापूर / प्रतिनिधी-

 श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान , हिंदू राष्ट्र सेना यांच्या वतीने बाबरी विध्वंस दिन अर्थात शौर्य दिन सोमवार दि६रोजी प्रभू श्री राम मंदीर येथे महा आरती करून तसेच फटाक्यांची आतिशबाजी करून साजरा करण्यात आला.  शौर्य दिनी हौतात्म्य पत्कारलेल्या सर्व हुतात्म्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली। लवकरात लवकर काशी-मथुरा मुक्त व्हावी अशी भावना व्यक्त करण्यात आली.

 यावेळी  श्री गणेश जळके, बाळासाहेब शामराज, सुदर्शन वाघमारे, गिरीश लोहारेकर, गणेश उंडे, विजय पाठक, प्रतिक प्रयाग, सौरभ कदम, शिवराज जाधव, अथर्व पाटील, परीक्षित साळुंके, परेश व्यास, योगी खुंटाफळे, अथर्व चाटूफळे, ऋतुराज शेटे आदी धारकरी उपस्थित होते.

 
Top