उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उस्मानाबाद जिल्हा सरचिटणीस पदावर  पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष  शरद पवार  , खा.सौ.सुप्रियाताई सुळे,  जयंतरावजी पाटील , अजित दादा पवार  यांच्या आदेशाने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष  सुनील दादा गव्हाणे,विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या उस्मानाबाद जिल्हा सरचिटणीस पदावर साक्षी कृष्णा खोत यांची नियुक्ति पत्र देऊन निवड करण्यात आली.

 यावेळी युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे, जि.प. स श्री.महेंद्र धुरगुडे, विधानसभा अध्यक्ष  गोकुळ शिंदे, तुळजापुर तालुकाध्यक्ष  धैर्यशील पाटिल, विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष कु.रक्षदा रनखांब, विद्यार्थी तालुकाध्यक्ष  रोहित चव्हाण यांनी पुढील कार्यासाठी व वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


 
Top