तुळजापूर / प्रतिनिधी-

खुर्द येथे आयोजित रक्तदान शिबीरात ८१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबीराचे उद्घाटन अध्यक्ष प्रा.विलासनाना जगदाळे, बाबुरावतात्या माळी, रामेश्वरअप्पा नन्नवरे,चंद्रकांतभाऊ देशमाने,धनराज मार्डे,शिवाजी साबळे,गौतम जगदाळे यांच्या हस्ते  करण्यात  आले. या शिबिरात संजय देशमाने यांचे 32 वे रक्तदान झाले.

या शिबीराच्या  यशस्वीतेसाठीमकसूद शेख, अमीर शेख, शरद जगदाळे,गणेश नन्नवरे,अभिजित लोले, विजय नन्नवरे,ओम जगदाळे,सोमनाथ भोजने, शिवराज जगदाळे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश नन्नवरे व आभार मकसुद शेख यांनी मानले. यावेळी सोलापूर ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले.

 
Top