तुळजापूर / प्रतिनिधी-

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन बंगाळे पाटिल यांनी शुक्रवार  दि. १०रोजी तिर्थक्षेञ तुळजापूरला येवुन श्रीतुळजाभवानी  मातेचे दर्शन  घेवुन  महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व पीक विमा व सोयाबीनला योग्य भाव  मिळु दे असे देवीला साकडे घातले. यावेळी त्यांच्या पुजेचे पौराहीत्य   पुजारी धनाजी पेंदे यांनी  केले.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे,दुर्वास भोजणे,नेताजी जमदाडे  सह पदाधिकारी उपस्थितीत होते.

 
Top