उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तेर येथील तेरणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा वाघ सेवानिवृत्त झाल्याबद्दल निरोप प्रसंगी सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवाजीराव नाईकवाडी,आण्णासाहेब कावळे, पद्माकर फंड, बाळासाहेब वाघ,मुस्ताक काझी, बळीराम माळी, दत्तात्रय फंड,मनोज सोमाणी,नरहरी बडवे, नवनाथ पांचाळ, अजित कदम, राहूल भोरे, अप्पासाहेब चौगुले आदींची उपस्थिती होती. 


 
Top