उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद नगरपालिकेमध्ये भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती आज दिनांक १९ नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात आली.

 उस्मानाबाद नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये कार्यालय अधीक्षक संजय कुलकर्णी आणि रावसाहेब शिंगाडे यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी जगदीश राजेनिंबाळकर,दिगंबर डुकरे,रामराजे सुतार,मोहन लोहार,दत्ता बनसोडे आणि राजू कोरवी यांच्यासह कार्यालयीन कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.


 
Top