उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 मौजे सांगावी (ता. जि. उस्मानाबाद) येथे  शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे नुतन पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी समितीचे नुतन पदाधिकारी व कार्याकार्णीचा फटाक्यांच्या आतेशबाजीने वाजत गाजत मोठ्या थाटा माटात गावकाऱ्यानी स्वागत. दरम्यान समितीचे अध्यक्ष शशिकांत खुणे, उपाध्यक्ष  धर्मराज सुर्यवंशी,  सचिव दत्तात्रय साळुंके  अमोल पवार,  अच्युत थोरात, प्रसिद्धी प्रमुख  अशोक गुरव, मनोज शेलार, संतोष घोरपडे, मिडीया प्रमुख  दत्ता जावळे, धनंजय साळुंके, नितीन फंड, हनुमंत  कदम, आदिंचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी गुंडोपंत जोशी गुरूजी, योगेश आतकरे, समाधान चोपडे, अमोल गडबडे आदी मान्यवर व सांगवी गावचे प्रतिष्ठीत नागरीक,   गोरख दहिभाते, दत्तात्रय रोडे, जालिंदर पवार, शाहुराज कोल्हाळ, अर्जुन पवार, बंडु स्वामी, रामदास चौरे, काशिनाथ स्वामी, बबन कुलकर्णी व काशिनाथ कोळपे, संतोष चोपडे, किशोर मेंढेकर, गणेश कोळपे, बालाजी पाटील, रणजीत पाटील, शितल शिंदे, बबन दहिभाते, ज्ञानेश्वर कोळपे, अभिषेक शिंदे, रोहन सुरवसे, पार्थ कुलकर्णी, दिपक कोल्हाळ, बाळासाहेब गोसावी, महेश दहिभाते, अमोल चोपडे, रामेश्वर कोल्हाळ, शरद कोल्हाळ, बालाजी शेळके, व इतर युवा वर्ग व ग्रामस्थांची उपस्थिती होती. 

 
Top