उस्मानाबाद / प्रतिनिधी-

क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या 131 वा. स्मृतिदिनानिमित्त क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले चौक, उस्मानाबाद येथे आज दि. 28 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी ठीक 10 वा. पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हाध्यक्ष महादेव माळी,कुणाल निंबाळकर, अशोक भोसले, नेताजी गोरे, चंद्रशेखर सुरवसे, पांडुरंग लाटे सर, सुभाष येळवे, सौदागर गोरे, रॉबिन बगाडे, शहनवाज सय्यद, दत्ता माळी, संतोष जानराव, दशरथ खंडू कांबळे, निशिकांत सूर्यकांत माळी, प्रीतम प्रकाश जाधव, मुन्ना शेख, चंद्रकांत गोरे, भालचंद्र माळी, किरण एडके, सागर शेंडगे, अमोल खडबडे, भन्ते सुमेधजी नागसेन, कुमार ओव्हाळ, विष्णु इंगळे, संकेत सूर्यवंशी, खंडू राऊत, कुंदन चिलवंत आदींची उपस्थिती होती. 


 
Top