तुळजापूर/ प्रतिनिधी-

महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेस दोन देवीभक्तांनी नाव न प्रसिध्द करण्याचा अटीवर दि.१६ रोजी श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानकडे  एका देविभक्ताने एक  लाख व दुसऱ्या देवीभक्ताने ७२ हजार २२० रुपये अशी एकुण 1, 70,270 रुपये देणगी दिली.

 त्या भक्तांचा  मंदिर प्रशासनाच्या वतीने सत्कार करून प्रतिमा देवीची व साडी  सहाय्यक जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे यांचे हस्ते दिली. यावेळी  विश्वास कदम उपस्थित होते

 
Top