तेर / प्रतिनिधी 

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील संत गोरोबा काका यांच्या पालखीचे पंढरपूरला आज प्रस्थान झाले. पालखी प्रस्थान शुभारंभ आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आला

यावेळी दत्तात्रय मुळे , शिवाजीराव नाईकवाडी,सरपंच नवनाथ नाईकवाडी, भास्कर माळी , मज्जित मनियार,जुनेद मोमीन, नागनाथ कुंभार, महादेव, खटावकर ,विठ्ठल लामतुरे, नवनाथ पांचाळ ह-भ-प रघुनंदन महाराज पुजारी, दिपक खरात, मंदिर ट्रस्टचे प्रशासक पी .बी.भोसले , मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापक साहेबराव सौदागर, प्रशांत वाघ, रणधीर सलगर,  भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, उस्मानाबाद पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप शिंदे, सुभाष कुलकर्णी, हरी खोटे, प्रभाकर शिंपले,भारत नाईकवाडी, नवनाथ इंगळे, नवनाथ पसारे, नानासाहेब भक्ते, श्याम गायके, संजय जाधव, पांडुरंग बगाडे, नामदेव थोडसरे व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top