उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यात आली.

यावेळी नायब तहसीलदार पंकज मंदाडे, अव्वल कारकून नरसिंह ढवळे, लिपिक शेख जाफर, प्रवीण साठे आणि पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 
Top