उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्ह्यातील युवा सेनेच्या नव्याने निवडी करून नूतन पदाधिकाऱ्यांना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा अामदार कैलास पाटील यांची प्रमुख उपस्थिती हाेती. यावेळी तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, अविनाश खापे, डॉ.चेतन बोराडे, प्रदीप मेटे, उस्मानाबाद शहरप्रमुख पप्पू मुंडे, सचिन काळे, शिवसेना उपतालुका प्रमुख भारत सांगळे, सागर बाराते, वैभव वीर, रुक्साना आपा बागवान, धनश्रीताई कवडे, गवळणताई पवार, जयाताई साळुंके, अक्षय काळे ,  तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, अविनाश खापे, डॉ.चेतन बोराडे, प्रदीप मेटे, उस्मानाबाद शहरप्रमुख पप्पू मुंडे, सचिन काळे, शिवसेना उपतालुका प्रमुख भारत सांगळे, सागर बाराते, वैभव वीर, रुक्साना आपा बागवान, धनश्रीताई कवडे, गवळणताई पवार, जयाताई साळुंके, अक्षय काळे उपस्थित होते.

यांच्या झाल्या निवडी

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांमध्ये मनोहर धोंगडे, तालुका युवा अधिकारी,गोविंद चौधरी शहर युवा अधिकारी,अवधूत पाटील तालुका संघटक, पांडुरंग जाधवर व पवन सावंत, तालुका सरचिटणीस, सचिन पाटील तालुका कार्याध्यक्ष,अजित घोगरे तालुका सचिव, मेघराज मुंडे तालुका सहसचिव, ऋषीकेश गडकर व नदिन मुलानी तालुका चिटणीस, अमर वाघमारे तालुका समन्वयक, अमोल शिंगटे व संदीप पालघर तालुका युवा अधिकारी, दत्ता ढोणे व पांडुरंग मडके उपतालुका युवा अधिकारी, संभाजी साठे विभागीय युवा अधिकारी येरमाळा सर्कल,पांडुरंग मडके विभागीय युवा अधिकारी मोहा सर्कल,अक्षय कदम विभागीय युवा अधिकारी डिकसळ सर्कल,प्रज्वल मुंडे, मेघराज लोमटे, केशव शितोळे, महेश काळे, प्रशांत महाजन,महादेव कोळी यांचा समावेश आहे. खासदार अाेमप्रकाश राजेनिंबाळकर अाणि अामदार कैलास पाटील यांच्या हस्ते युवा सेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात अाले.

संघटक, पांडुरंग जाधवर व पवन सावंत, तालुका सरचिटणीस, सचिन पाटील तालुका कार्याध्यक्ष,अजित घोगरे तालुका सचिव, मेघराज मुंडे तालुका सहसचिव, ऋषीकेश गडकर व नदिन मुलानी तालुका चिटणीस, अमर वाघमारे तालुका समन्वयक, अमोल शिंगटे व संदीप पालघर तालुका युवा अधिकारी, दत्ता ढोणे व पांडुरंग मडके उपतालुका युवा अधिकारी, संभाजी साठे विभागीय युवा अधिकारी येरमाळा सर्कल,पांडुरंग मडके विभागीय युवा अधिकारी मोहा सर्कल,अक्षय कदम विभागीय युवा अधिकारी डिकसळ सर्कल,प्रज्वल मुंडे, मेघराज लोमटे, केशव शितोळे, महेश काळे, प्रशांत महाजन,महादेव कोळी यांचा समावेश आहे.


 
Top