तुळजापूर / प्रतिनिधी-

 महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीच्या सिमोल्लंघनासाठी बुऱ्हानगर येथील भगत कुंटूबीयांची मानाची पालखी येत असते . मंदीर संस्थानच्या वतीने  पालखीचे मानकरी अॅड . अभिषेक विजय भगत ,कविता भगत ,किरण भगत मनीषा भगतकुणाल भगत ,अजिंक्य भगत ,वैदेही भगत,रोहन भगत ,संकेत यांचा तुळजाभवानी मंदिर संस्थान तर्फे सत्कार करण्यात आला .  

यावेळी  जिल्हाधिकारी तथा अध्य्क्ष दिवेगावकर साहेब ,प्रताधिकारी खरमाटे साहेब ,नगर अध्यक्ष सचिन रोचकरी ,पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके तहसीलदार तांदळे साहेब ,पोलीस निरीक्षक काशीद साहेब ,तहसीलदार कोल्हे मॅडम ,व्यवस्थापक इंतुले आदी उपस्थित होते .


 
Top