उस्मानाबाद / प्रतिनिधी-

हंगरगा (तुळ) येथील हरीश्चंद्र नन्नवरे यांच्या शेतातील कापनी केलेल्या सोयाबीन पिकाचा ढिग दि. 24.10.2021 रोजी 20.30 वा. सु. आगीत जळाल्याने त्यांचे सुमारे 1,00,000 ₹ चे आर्थिक नुकसान झाले. ही आग ग्रामस्थ- आकाश चौगुले व अजय काळे यांनी जाणीवपुर्वक लावली असावी अशा मजकुराच्या रविंद्द हरीश्चंद्र नन्नवरे यांनी दि. 25.10.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 435, 34 अंतर्गत गुन्हा तुळजापूर पोलीस ठाणे येथे नोंद करण्यात आला आहे. 

 

 
Top