उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उमरगा येथील श्रीपाद दुर्गादास जाधव हा 13 वर्षीय मुलगा दि. 21.10.2021 रोजी घरुन बेपत्ता झाला. यावरुन त्याचे अज्ञात कारणासाठी कोण्या अज्ञाताने अपहरन केले असावे. अशा मजकुराच्या आई सुमीत्रा जाधव यांनी दि. 25.10.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत उमरगा पोलीस ठाणे येथे गुन्हयाची नोंद करण्यता आली आहे. 


 
Top