उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद पोलिस अधिक्षक पदाचा नीवा जैन यांनी नुकताच पदभार स्विकारल्यानंतर त्यांचा  समर्पण व लोकप्रीय सेवाभावी  बहुउद्देशिय सामाजिक संस्था अंतर्गत विधी सहाय्यता समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी अॅड. कल्पना निपाणीकर, अॅड. मायादेवी सरवदे तसेच परिवर्तन दिव्यांग बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे   

अध्यक्ष सय्यद रसूल बशीर,  नसीर मिस्त्री, अजीम सय्यद, इरफान पठाण आदींची उपस्थिती होती. 

 
Top