तुळजापूर / प्रतिनिधी-

शहरातील वासुदेव गल्लीतील शेटीबा रानोजी शिंदे (75)  यांनी आडुला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार दि. १६ रोजी दुपारी ४.३०  वाजण्याचा सुमारास घडली.

या प्रकरणी गोविंद शेटीबा शिंदे यांनी दिलेल्या फिर्याद वरुन पोलिसांनी अकस्मात मुत्यु म्हणून गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा अधिक पोहेका विजय राठोड करीत आहेत.

 
Top