परंडा / प्रतिनिधी 

कु.समरजितसिंह सुजितसिंह ठाकूर यांचा भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे वाढदिवस साजरा करून शुभेच्छा देण्यात आल्या.

 भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा आमदार सजितसिंह ठाकूर यांचे  पुत्र युवा नेतृत्व समरजितसिंह ठाकूर यांचा आज वाढदिवसा निमीत्त येथील आ. ठाकूर यांच्या भाजपा कार्यालयात मोठ्या उत्साहाने वाढदिवस साजरा करण्यात आला.

 यावेळी परंडा तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top