उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस रविवारी (दि. 3) उस्मानाबाद तालुक्यातील तेर व परिसरातील काही गावात महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पहाणी करण्याची शक्यता आहे.त्यादृष्टीने स्थानिक पातळीवर तयारी सुरू करण्यात आली आहे.


 
Top