तेर / प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील पंधरा पूरग्रस्तांना गुंज या सेवाभावी संस्थेच्या वतीने किराणा किटचे वाटप करण्यात आले.

यावेळी ग्रामसेवा संघाचे तानाजी पिंपळे, गोपाळ थोडसरे, नवनाथ पांचाळ, नरहरी बडवे ,समीर बनसोडे, शितलसिंग चव्हाण, माधव मगर, रवींद्र शेळके, केशव सलगर आदी उपस्थित होते.

 
Top