उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबादचे सुपूत्र  व  शिवसेना नेते तथा प्रसिध्द उद्योगपती शंकरराव बोरकर यांनी सहकुटूंब श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी श्री बोरकर यांनी आई तुळजाभवानीच्या चरणी नथमस्तक होऊन प्रार्थना केली. तसेच झालेल्या अतिवृष्टीतुन शेतकऱ्यांना सावरण्याचा आर्शिवाद दे,  असे संकट येऊ देऊ नको, बळीराजा सुखी होऊदे आणि जनतेचा दसरा दिवाळीचा सण आनंदाने साजरा होऊ दे अशी प्रार्थना केली.

यावेळी पुजारी व  तेली समाज संघटनेचे राज्य युवक उपाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,शाम पवार,एस.के कदम,ललत झिरमीरे  यांची उपस्थिती होती.

 
Top