उस्मानाबाद / प्रतिनिधी-

रमाई आवास योजनेच्या 730 मंजूर लाभार्थी पैकी पहिला हप्ता 5 लाभार्थ्यांना काही तांत्रिक अडचणीमुळे मिळला नव्हता. प्रभाग क्रं. 14 चे नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे यांच्या प्रयत्नाने दि.13 ऑक्टोबर रोजी रमाई आवास योजनेतील पहिल्या हप्त्याचा उस्मानाबाद नगरपालिकेचे नगराध्यक्ष  मकरंदराजे निबांळकर व नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे यांच्या हस्ते चेकचे वाटप करण्यात आले.

 यावेळी नगरसेवक राणा बनसोडे ,अमित भैय्या शिंदे,बापू पवार,देवानंद एडके, तुषार निबांळकर, नवज्योत शिंगाडे,संजय गजधने, सचिन धाकतोडे,दुष्यंत बनसोडे,अवचार साहेब, उल्हास झेंडे, व इतर मान्यवर व  लाभार्थी उपस्थित होते. 

 
Top