भूम / प्रतिनिधी-

नगर परिषदे च्या वतीने समस्त वीरशैव-लिंगायत समाजबांधवांचे श्रद्धास्थान असलेले क्रांतीसूर्य, समतानायक, महात्मा बसवेश्वरांचे नाव नगरपरिषदेमार्फत बांधलेल्या  व्यापारी संकुलाला दिल्याबद्दल   शिवा संघटना उस्मानाबाद जिल्हा  व समस्त वीरशैव-लिंगायत समाजबांधव भूमच्या वतीने मा.नगर परिषद गटनेते संजय नाना गाढवे यांच्या सत्कार करण्यात आला.

 यावेळी शिवा संघटना जिल्हा अध्यक्ष संजय गिराम , विनोद वाडकर उपजिल्हाध्यक्ष उस्मानाबाद, बाळासाहेब स्वामी, राजेंद्र चिखले सोमेश्र्वर स्वामी, प्रविण शेटे, बाळासाहेब तोडकर, अशोक तोडकर, सिध्देश्र्वर मनगिरे, धनंजय शेटे, संजय होळकर, मनोज शाहीर, बाळासाहेब वासवर, शशीकांत बिरबळे, बाळासाहेब गवळी, दिपक खराडे, संदिप खराडे, विश्र्वनाथ फल्ले, अमोल खराड व  समस्त वीरशैव लिंगायत समाज, शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे पदाधिकारी उपस्थितीत होते


 
Top