तेर /प्रतिनिधी 

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे संत कृपा शेतकरी संचलित शेतमाल खरेदी केंद्राचे उद्घाटन तालुका कृषी अधिकारी डी.आर.जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.       

यावेळी गोविंद घुमरे, सुभाष हिंगमिरे, नानासाहेब भक्ते , अमोल खांडेकर, कालिदास साळुंके, शिवाजी  मस्के , दादाराव आगलावे , भागवत रोहिदास, सारंग पिंपळे, भगवंत सौदागर मच्छिंद्र देवकते ,गौरव कचरे, पडूळकर समाधान..अॅड.बालाजी भक्ते, नारायण साळूंके, घेवारे शिवशंकर ,तानाजी पिंपळे ,मुकुंद उंबरे , गोपाळ थोडसरे  , खांडेकर अविनाश ,घेवारे बाळासाहेब ,केशव सलगर,विलास टेळे ,उंबरे सूर्यकांत ,उंबरे गोपाळ,बनसोडे समीर ,  राकेश घेवारे आदी उपस्थित होते.

 
Top