उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

पंढरपूर शहरातील धनगर समाजातील एका अल्पवयीन मुलीवर सात दिवस अत्याचार झाल्याचा प्रकार घडला आहे.या प्रकरणी आरोपीस कठोर करवाई करण्याची मागणी ओ.बी.सी. जनमोर्चा उस्मानाबादच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

निवेदनावर ओबीसी जनमोर्चाचे सचिन शेडगे, इंद्रजीत देवकते, रवी कोरे आळणीकर, आबासाहेब खोत, लक्ष्मण माने, सतिश कदम महादेव माळी, प्रा.सोमनाथ लांडगे, नरसिंग मेटकरी, गणेश एडगे, नामदेव वाघमारे, पांडुरंग लाटे आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

 
Top