तुळजापूर / प्रतिनिधी- 

श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सवातील सोमवार दि. ११रोजी नवीमुंबई येथील देविभक्त  प्रकाश भिमराव बावीसकर यांनी सहकुंटुंब येवुन सोन्याचे नेकलेस, दोन झुबे, नथ, मोती खडा सह देविस अर्पण केले. यात सोने 46.690 ग्रॅम सोने व 11.160 ग्रॅम चांदी होती. यावेळी श्रीतुळजाभवानी मंदीराचे   पीआरओ नागेश शितोळे उपस्थितीत होते.

 
Top