उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहरातील प्रभाग क्रं. 14 मधील  रसुलपुरा येथील युवकांनी   दि. 10 ऑक्टोबर 21 रोजी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश

उस्मानाबाद मधील प्रभाग क्रं.14 मधील रसुलपुरा येथील युवकांनी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मा.प्रशांतजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मा.आशिष भैय्या मोदाणी यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर प्रवेश केला.

यावेळी OBC प्रदेश अध्यक्ष मा.धनंजय राऊत, उस्मानाबाद काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष अग्नीवेश शिंदे,नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, अंगुल (मामा )बनसोडे,शहर सरचिटणीस संजय गजधने, राहुल बनसोडे, दादा वाघमारे, अप्पा धावारे,रमाकांत माळाळे,सागर वाळा,रत्नदिप बनसोडे, रमजान पिंजारी, शम्मु पिंजारी, भैय्या पेठे, माणिक बनसोडे, लक्ष्मण पेठे, हणंमत मोरे, मोटे व इतर सर्व मान्यवर उपस्थित होते सर्व नवनिर्वाचिताना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून शुभेच्छा देण्यात आले.. 

 
Top