उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

शहरातील रमाई आवास योजनातील प्रभाग क्र.१४ मधील कर्तव्य दक्ष नगर सेवक तथा डिपीडिसी सदस्य सिध्दार्थ दादा बनसोडे यांच्या पाठपुराव्याने दि.28 ऑक्टोबर रोजी समाज कल्याण अधिकारी आरावत  यांच्या कडे 308 नवीन लाभार्थ्यांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. 

या अगोदर ही 149 लाभार्थ्यांचे अर्ज दाखल करण्यात आले असून त्यांचा ही पाठपुरावा चालू आहे.अगदी यशस्वीपणे ही योजना पार पाडण्यासाठी आणि  एकूण पात्र 457 लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी नगर सेवक सिध्दार्थ दादा बनसोडे परिश्रम घेत आहेत. 

 
Top