उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील चित्रा नागनाथ ढेरे या शेतकरी महिलेने आत्महत्या केली होती. या आत्महत्याग्रस्त कुटूंबियांची राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी भेट घेवून सांत्वन केले. यावेळी बाळासाहेब जाधव, नानासाहेब जमदाडे, ढेरे यांचे पती नागनाथ ढेरे, दीर श्याम ढेरे, रणजित मोरे, शहाजी ननावरे, अक्षय ठवरे, पांडुरंग वाघमारे, उद्धव मोरे आदींची उपस्थित होती.


 
Top