तुळजापूर / प्रतिनिधी-

 येथील सेवानिवृत्त शिक्षिका पार्वतीबाई प्रकाश पेंदे (८२) यांचे सोमवार दि. १२ रोजी सोलापूर येथील रुग्णालयात उपचार चालु असताना  निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर सांयकाळी तुळजापूर येथे अंत्यसंस्कार  करण्यात आले. 

 
Top