उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 इ 10 वी बोर्ड परीक्षेत संगीत कला क्षेत्रातील  सवलतींच्या गुणासाठी  इयत्ता 10 वीत शिक्षण घेत असलेल्या  गायन  ,वादन, नृत्य  या कला प्रकारात प्रावीण्य आसलेल्या विद्यार्थ्यांनी कला क्षेत्रातील  सवलतींच्या गुणवाढीसाठी येडशी येथील  मृदंगाचार्य  जालिंदर  सस्ते संगीत विद्यालय  येथे परीक्षा फाॅर्म भरुन मान्यता प्राप्त गुणवाढ प्रमाण पत्र परीक्षेस बसन्यास पात्र व्हावे, 

शासनाच्या वतीने  शास्त्रीय संगीत कला क्षेञात प्रावीण्य असनाऱ्या विद्यार्थाना सवलतीचे  गुण देण्याचा निर्णय  मागील काही वर्षा पासुन  शासनाने घेतला आहे ,हे गुण कला क्षेञात प्राविण्य तसेच शिक्षण घेत आसलेल्या विद्यार्थ्यांना मिळु शकतात 

 अशा विद्यार्थ्यानी या गुणवाढीचा लाभ घेन्यासाठी संगीत क्षेत्रातिल विद्यार्थोनी घेन्याचे आवाहन संस्थेच्या वतिने केले आहे तसेच संपुर्ण महाराष्ट्रातिल विद्यार्थी या मंडळाच्या निर्मित केंद्रावर फॉर्म भरुन  गुणवाढीचा लाभ  घेऊ शकतात आसे ही संस्थेच्या वतीने नमुद करन्यात आले आहे,याचा लाभार्थी विदयार्थी ,पालक, संगीत शिक्षक, शाळा ,महाविदयालय यानी सविस्तर  माहितीसाठी 8275272895  आथवा 9420201195 या क्रमांकाशी संपर्क साधावा ,असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

 
Top