तुळजापूर / प्रतिनिधी-

एमपीएससी   (गट ब) पूर्वपरीक्षासाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना मास्क व पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात येणारी एमपीएस (गट  ब) ची परीक्षा शनिवार  दि.4रोजी तुळजापूर मधील विविध कॉलेज वरती होत आहे, या विद्यार्थ्यांना सकाळी  पुष्प व मास्क देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

 यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, रुग्ण कल्याण समिती सदस्य तथा श्री तुळजाभवानी तालुका पेट्रोल पंप असोसिएशन चे अध्यक्ष आनंद कंदले, अशपाक अत्तार सर व सहकारी उपस्थित होते.


 
Top