तेर / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे पाऊसाने नूकसान झालेल्या पिकाची पहाणी आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी केली.

यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती दत्तात्रय देवळकर,मंडळ अधिकारी अनिल तिर्थकर, तलाठी प्रशांत देशमुख, ग्रामविकास अधिकारी प्रशांत नाईकवाडी, कृषी सहाय्यक कूमोद मगर, सरपंच नवनाथ नाईकवाडी, उपसरपंच रविराज चौगुले, विठ्ठल लामतुरे,जूनेद मोमीन, भास्कर माळी,भारत नाईकवाडी, विजयसिंह फंड, इर्शाद मुलानी, सचिन अबदारे, काकासाहेब मगर आदींची उपस्थिती होती. 


 
Top