तेर / प्रतिनिधी

 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तेर गणाच्या अध्यक्षपदी तेर येथील सचिन कोळपे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष शाम घोगरे यांनी नियुक्ती केली आहे. एस.टी. महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्या हस्ते सचिन कोळपे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

 
Top