तुळजापूर / प्रतिनिधी- 

कर्जत जामखेड येथील शिवपठण या किल्ल्यावर आ. रोहीत पवार यांच्या  संकल्पनेतुन उभारण्यात  येणाऱ्या स्वराज्य ध्वजाचे पुजन श्री तुळजाभवानी मातेच्या राजेशहाजी महाध्दारा समोर बुधवार दि. 22 रोजी श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचे धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले यांच्या हस्ते करण्यात आले.

 यावेळी कार्याध्यक्ष गोरख पवार,उपाध्यक्ष मकसूद शेख, सचिव अभय माने, अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष तोफीक शेख,जयंत पवार,दिनेश क्षीरसागर, गणेश नन्नवरे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंखे,युवक जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम, युवक तालुकाध्यक्ष संदीप गंगणे, कार्याध्यक्ष शरद जगदाळे,व्यापार आघाडी तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार,युवक शहराध्यक्ष नितीन रोचकरी, कार्याध्यक्ष वैभव शिंदे,विद्यार्थी तालूका अध्यक्ष रोहित चव्हाण, समर्थ पैलवान, शिवा पवार,सुदर्शन पवार,नानासाहेब पाटील,भाऊसाहेब सुरवसे, राज पवार, अतुल सोमवंशी, रोहित दरेकर उपस्थित होते. 

 

 
Top