उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद नगरीचे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष मकरंद (नंदूभैया) राजेनिंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त  धारासुर मर्दिनी येथे आरती करण्यात आली, हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी दर्गाह चादर चढविण्यात आली,छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.

 यावेळी उस्मानाबाद येथे शहरप्रमुख  संजय पप्पू मुंडे ,नगरपरिषदेचे गटनेते सोमनाथ गुरव, माजी पं स उपसभापती श्याम  जाधव, अतिश  पाटील, शिवसेना नेते पंकज पाटील , संकेत सूर्यवंशी,राम साळुंके,गफूर शेख, निलेश साळुंके,समीर पठाण,मुजीब काझी,सय्यद सबेर,कलीम कुरेशी,छोटा साजीद, अमन शेख,जलील मुजावर,आकाश वाघमारे, सह्याद्री राजेनिंबाळकर,इमाम मुजावर,फैझान खारी, वैभव गुंड, नितीन धोंगडे,महावीर काकडे शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.


 
Top