तेर / प्रतिनिधी 

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने  महाराष्ट्र संत विद्यालयातील ६२५ शालेय विद्यार्थी विद्यार्थिनीची मार्च २०२१ मध्ये नेत्र तपासणी करण्यात आली होती यावेळी नेत्र तपासणी केलेल्या ६२५  विद्यार्थ्यां पैकी ५२ विद्यार्थ्यांना   मुख्याध्यापक एस. एस .बळवंतराव , ग्रामीण रुग्णालयातील नेत्र चिकित्सक अधिकारी  आर .डी.बिडवे यांच्या हस्ते चष्म्याचे वाटप करण्यात आले

 यावेळी एम. एन .भंडारे , जे. बी. बोराडे , ए .बी. वाघीरे , एम. एन .शितोळे , आर. एन .देवकते , डी. .डी. राऊत , एस .यु. गोडगे , ए .बी. नितळीकर , एम. एल. कांबळे , हरी खोटे ,  एम. आय. बागवान , एस. डी. घाडगे , ए. एन. रणदिवे , एस. बी. पाटील , एम. डी .नरसिंगे  उपस्थित होते.

 
Top