तुळजापूर / प्रतिनिधी - 

तालुक्यातील आपसिंगा  येथील  हुतात्मा श्रीधर वर्तक यांच्या जयंतीनिमित्त मौजे आपसिंगा येथे अभिवादन करण्यात आले.

यावेळी  शिवासेना नेते सतिश सोमानी, आमीर भाई शेख , सरपंच  शंकर गोरे ,  महेश पवार , नागनाथ खोचरे , अजित क्षीरसागर , देशमुख सर , सचिन दिक्षित , अभिजीत लोके , अनिल लोके , शंकर गिरी, बालाजी पांचाळ , इंद्रजित सुरवसे , गोकुळ खडके , कुलभूषण कोकीळ, सचिन रोंगे आदींची उपस्थिती होती. 


 
Top