तुळजापुर/ प्रतिनिधी-

 श्री तुळजाभवानी मातेचे पुजारी राजाभाऊ शिवाजीराव कदम  (५२)  यांचे दि.१५ गुरुवार रोजी सायंकाळी ११ वाजता अल्पशा आजाराने   निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आह. त्यांच्यावर आपसिंगा रोडवरील मोतीझरा स्मशान भुमीत दि.१६  रोजी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.


 
Top