तेर( प्रतिनिधी)

पाटणा येथील आशीर्वाद फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र राय यांनी उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे १९ जुलैला श्री. संत गोरोबा काका यांचे मंदिर व घर तसेच तेरमधील विविध ऐतिहासिक स्थळास भेट देऊन पाहणी केली.

यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार कार्यक्रमास  तगर अभ्यासक रेवणसिद्ध लामतुरे,ह.भ.प. दीपक महाराज खरात, सतीश थोडसरे, पत्रकार नरहरी बडवे आदींची उपस्थिती होती. 


 
Top