उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद तालुक्यातील वाणेवाडी शिवारातील शेतकरी रेवणसिद्ध लामतुरे यांच्या शेतात पैसा व गोगलगाय यांच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले . या नुकसानग्रस्त पिकांची   पहाणी  खा.ओमराजे निंबाळकर व आ.कैलास पाटील यांनी रविवार दि. १८ जुलै रोजी करून संबंधित विभागांना सूचना दिल्या व तसेच शेतकरी लामतुरे यांना प्रशासनाकडून मदद मिळवून देण्याचे आश्वासन दिले. 


 
Top