तेर( प्रतिनिधी )

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ येथे घटसर्प फऱ्या रोग प्रतिबंधक लसीकरण मोहिम शिबिराचा तेरचे सरपंच नवनाथ नाईकवाडी यांच्या हस्ते गायीचे पुजन करून शुभारंभ करण्यात आला

यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ एस.एम..लोंढे , पशुधन पर्यवेक्षक ही. धन. बी. चव्हाण , माजी सरपंच पांडुरंग बगाडे , जनार्दन  सुरवसे , सतिष फंड आदिंसह दवाखान्यातील कर्मचारी पशुपालक उपस्थित होते .दरम्यान या शिबिरात गाय, म्हैस, बैल आदि पशुना घटसर्प फऱ्या या लसीचे   लसीकरण करण्यात आले .


 
Top