परंडा / प्रतिनिधी -

 तालुक्यातील जवळा (नि.) येथे गावातील तालुक्याच्या ठिकाणी  जनसेवा करण्यासाठी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे सन्मान करण्यात आले.

सरपंच परिषद परंडा तालुकाअध्यक्षपदी जवळा (नि.) नगरिचे सरपंच रमेश कारकर तर राष्ट्रवादी युवक परंडा तालुका कार्याध्यक्ष कुंडलिक गवारे तसेच हेमंत पपू कारकर यांची भुम-परंडा -वाशी विधानसभा राष्ट्रवादी सरचिटणिसपदी निवड झाली आहे.यांचा सन्मान ग्रामस्थांच्या वतीने करण्याआले.

  यावेळी माजी उपसरपंच अशोक गवारे, हारुण मुल्ला,पञकार गणेश गवारे,पञकार अजिनाथ राऊत,हनुमंत पांगरे,ग्रा.पं.सदस्य  हनुमंत सांगडे,शिवाजी झोंबाडे,धर्मा दळवे, ग्रा.पं.लिपिक धर्मा सांगडे,आश्रु वाघमारे,संदिप जगदाळे,अली अरब,बाबा वाघमारे,नंदु राऊत , प्रकाश कातुरे,दादा सांगोळे,समाधान राऊत,सागर कारकर,ओम कारकर,आदम मुज्जीमदार,बबन खराडे,आदी नागरिक ग्रामस्थ उपस्थित होते.


 
Top